भंडारा जिल्ह्यात भाजपची एकहाती सत्ता; महाविकास आघाडीचा धुव्वा

Bjp & Mahavikas Aghadi

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील १४८ पैकी ९५ ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ ५३ जागा मिळाल्या.

ही बातमी पण वाचा : वर्धा जिल्ह्यात भाजपची जबरदस्त मुसंडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER