मुंबई पालिकेच्या भाजप गटनेत्याची आज महत्वपूर्ण पत्रकार परिषद

BJP-BMC

मुंबई : सध्या राज्यात कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, एकट्या मुंबईत मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मात्र रुग्णांना योग्य उपचार देण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यासर्व पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER