भाजपाचे ‘मंदिरे उघडा आंदोलन’ : सिद्धिविनायक मंदिरापुढे पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

BJP

मुंबई : मंदिरे खुली करा, या मागणीसाठी आज भाजपाने राज्यव्यापी निदर्शने केली. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरापुढे (Siddhivinayak Temple) निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी भाजपाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यासह ताब्यात घेतले.

कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील मंदिरे सात महिन्यांपासून बंद आहेत. पूजास्थळे उघडा, या मागणीसाठी भाजपाने ऑगस्टमध्ये ‘घंटानाद’ आंदोलन केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER