महापालिका निवडणुकांसाठी भाजप सज्ज, प्रमुख नेत्यांकडे जिल्हानिहाय जबाबदारी

BJP Flags

मुंबई : आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) कंबर कसली आहे. जास्तीत जास्त महापालिका निवडून आणण्यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. यासाठी पक्षाने काही पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपमध्ये जवाबदारी वाटप

1.. नवी मुंबई महापालिका

निवडणूक प्रमुख -गणेश नाईक
निवडणूक सहप्रमूख – मंदा म्हात्रे
निवडणूक संघटनात्मक जवाबदारी – प्रमुख संजय उपाध्याय
निवडणूक प्रभारी – आशिष शेलार

2..कल्याण डोंबिवली महापालिका

निवडणूक प्रमुख – रवी चव्हाण.
निवडणूक प्रभारी – संजय केळकर.

3..औरंगाबाद महापालिका निवडणूक

निवडणूक प्रमुख – अतुल सावे.
निवडणूक प्रभारी – गिरीश महाजन.
निवडणूक संघटनात्मक जवाबदारी – संभाजी पाटील निलंगेकर.

4..कोल्हापूर महापालिका निवडणुक

निवडणूक प्रमुख – धनंजय महाडिक आणि महेश जाधव.
प्रभारी – शेखर इनामदार, रणजित सिंह निंबाळकर

5..वसई विरार महापालिका निवडणूक

प्रभारी – प्रसाद लाड
सहप्रभारी -जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER