प्रसारमाध्यमांच्या गळचेपीविरुद्ध भाजयुमोचे मंत्रालयासमोर निदर्शन

मंत्रालयासमोर भाजपचं आंदोलन

मुंबई : भाजपा युवा मोर्च्याने (BJP Yuva Morcha) प्रसारमाध्यमांच्या गळचेपीविरुद्ध मंत्रालयासमोर आंदोलन केले. निदर्शक ‘तानाशाही नाही चलेगी’ च्या घोषणा देत होते. अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER