… काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे ! नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Uddhav Thackeray & Nitesh Rane

मुंबई : पॉवर ग्रीडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत सोमवारी अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

राणे (Nitesh Rane) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे !! बसल्या पासुन .. जे कधी नाही ते सगळ होत आहे.. आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत. ते ही दिसतीलकदाचीत..पनवती!!! असे ट्विट करत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर टिकेची झोड उठवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER