दक्षिण सोलापुरातील कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये भाजपची आघाडी

BJP Flags

सोलापूर : दक्षिण सोलापुरातील कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये (Kumbhari Gram Panchayat ) भाजप जिल्हापरिषद पक्षनेते आणाराव बाराचारे (Anarao Barachare)आणि शिरीष पाटील गट विजयी झाला आहे. 17 पैकी 13 जागांवर भाजपचा विजय झाला तर पंचायत समितीचे माजी उपसभापती आप्पासाहेब बिराजदार यांना 4 जागा, स्वतः अप्पासाहेब बिराजदार पराभूत झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER