अहमदनगरमध्ये भाजपाने तुळजाभवानी मंदिरात केली घटस्थापना

अहमदनगरमध्ये भाजपाने तुळजाभवानी मंदिरात केली घटस्थापना

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीने (BJP) तुळजाभवानीचे मंदिर उघडून नवरात्राची (Navratri) घटस्थापना केली. भक्तांनी रोज दर्शनासाठी मंदिरात यावे, असे आवाहन भाजपाने केले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अनलॉकमध्ये राज्यात मंदिर खुली करण्यात आलेली नाही. भाजपा मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन करते आहे. आज भाजपने शहरातले मंदिर भक्तांसाठी खुले केले व नवरात्रात भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात यावे, असे आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER