भाजपने चक्रीवादळग्रस्तांना दिली अन्नधान्याची ६०० किटस्

bjp-gives-600-food-kits-to-cyclone-victims

रत्नागिरी/प्रतिनिधी : दापोली दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी अन्नधान्याची ६०० किटस् चक्रीवादळग्रस्तांसाठी भाजपचे दापोली तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांच्याकडे वाटपासाठी सुपूर्द केली. केदार साठे व मकरंद म्हादलेकर यांनी आमदार लाड यांना ग्रामीण भागात वाटप करण्यासाठी अन्नधान्याची किट पाठविण्याबाबत विनंती केली होती. ही किटस् वाटप करण्यासाठी दापोली तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांच्याकडे देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER