वैभववाडी तालुक्यातील एडगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

BJP

सिंधुदुर्ग:  वैभववाडी तालुक्यातील ( Vaibhavwadi taluka) एडगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा.सात पैकी सात जागांवर भाजप विजयी.तर खांबाळे ग्रामपंचायत शिवसेनेने राखली.9 पैकी 9 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER