कोल्हापुरात भाजप नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

Santosh Gaikwad

कोल्हापूर : कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यात कोरोनाचा(Coronavirus) कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढत आहे. आज संध्याकाळी कोल्हापूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड(Santosh Gaikwad) यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते कोल्हापुरातील उत्कृष्ट फुटबॉल पटू होते. संभाजीनगर प्रभागाचे ते नगरसेवक होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER