भाजपकडून विविध राष्ट्रीय मोर्चा प्रभारींची नियुक्ती

BJP Flags

नवी दिल्ली :- बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election) एनडीएने (NDA) मोठी कामगिरी केल्यानंतर संघटनात्मक फेरबदल केले आहे.

भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची किसान मोर्चा, अरुण सिंग यांची ओबीसी फ्रंट, दुष्यंतकुमार गौतम यांची महिला आघाडी, तरुण चुघ यांची युवा मोर्चा, पुरंदेश्वरी सौ यांची अल्पसंख्याक मोर्चा, सी.टी. सूर्य यांची अनुसूचित जाती आघाडी तर दिलीप सैकिया यांची अनुसूचित जमातीचा मोर्च्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER