बिलोली: शिक्षणा सोबत संस्कार असतील तरच शिक्षणाला महत्त्व. -पत्रकार गोविंद मुंडकर

बिलोली :- तालुका प्रतिनिधी  शेतात काबाड कष्ठ करणारे गरिब शेतकरी कधीच आपल्या आई वडीलांना वृद्धाश्रमात ठेवल्याचे ऐकावयास मिळत नाही.माञ शिक्षण घेऊन मोठे झालेले नौकरी करणारे पती पत्नी माञ आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात.त्यामुळे शिक्षण जरी गरजेचे असले तरी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर संस्कार केले तर शिक्षणाला महत्त्व आहे.असे प्रतिपादन बिलोलीचे जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी केले. ते … Continue reading बिलोली: शिक्षणा सोबत संस्कार असतील तरच शिक्षणाला महत्त्व. -पत्रकार गोविंद मुंडकर