बिहार निवडणूक : सोनिया, राहुल आणि प्रियंका काँग्रेसचे स्टार प्रचारक

Rahul Gandhi

दिल्ली : बिहार विधानसभेच्या  निवडणूक   प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी स्टार प्रचारक असणार आहेत.

त्यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आणि शत्रुघ्न सिन्हा यांचाही या यादीत समावेश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला हे सगळेही स्टार प्रचारक असणार आहेत. ही यादी काँग्रेसतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER