बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackarey

मुंबई : बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

  • वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार
  • आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार
  • इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार
  • इतर भ्गातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

    MT LIKE OUR PAGE FOOTER