नागपुरात भाजपाला मोठा धक्का; व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Guddu Agarwal - Vikas Thakre

नागपूर :- नागपूर (Nagpur) भाजपा (BJP) व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष गुड्डू अग्रवाल (Guddu Agarwal) यांनी पंचवीस – तीस व्यापाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गुड्डू अग्रवाल अनेक वर्षांपासून भाजपाचे काम करत होते. त्यांनी नागपूरचे काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला.

भाजपाची धोरणे  व्यापाऱ्यांच्या हिताची नाहीत. व्यापाऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहे, असे गूड्डू अग्रवाल म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER