बाहुबलीतील भल्लालदेव अडकला लग्न बेडीत.!

Bhallaldev from Bahubali is stuck in a marriage bed!

मुंबई : बाहुबली या चित्रपटाने सर्वांना वेड लावले होते. जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरले. जगभरात बक्कळ कमाई या चित्रपटाने केली आहे. यातील कलाकार प्रभास आणि राणा दग्गुबती यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि करोडो चाहते वाढले. बॉलिवूड मध्ये देखील राणा दग्गुबती म्हणजेच भल्लालदेव हे नाव नवीन नाही. याच राणा दग्गुबती याने आज मिहिका बजाज या त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर सात फेरे घेतले आणि विवाह बंधनात अडकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER