राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी बेस्ट कर्मचारी आज कृष्णकुंजवर

Raj Thackeray

मुंबई : बेस्ट कर्मचारी आज राजदरबारी सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.

लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले अनेकजण कृष्णकुंजवर न्याय मागण्यासाठी जात होते. बेस्ट कर्मचा-यांनीही आपल्या मागण्या घेऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यांच्या मागणीला न्याय मिळाला असून आता बेस्ट कामगारांना कायमस्वरूपी केले आहे.

यासाठी बेस्ट कर्मचारी आज कृष्णकुंजवर राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी जाणार आहेत.

ही बातमी पण वाचा : मनसेत (MNS) मोठं इनकमिंग; आज नवी मुंबईतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER