बेस्ट शूज फाॅर मॉनसून

rainy season

पावसाळ्यामध्ये जसे छत्री,रेनकोट आवश्यक आहेत. तसेच आपले शूज किंवा सॅन्डल देखील तेवढेच महत्वाचे. पण पावसाळ्यात अनेकदा आपण शूज किंवा सॅन्डल या कडे लक्षच देत नाही. आणि मग चिखलात गेले कि ड्रेस खराब होतो. जर या पासून बचाव करायचं असेल आणि सोबत स्टाईलिश दिसायचं असेल तर वापरा खालील दिलेले शूज.

  • गम बूट्स :- जर तुम्ही पावसाळ्यात शूज निवडत असाल तर गुडघेपर्यंत पाय झाकून ठेवलेले हे बूट चांगला पर्याय आहे.

rainy-gum boots

  • क्रॉक्स :- या सॅन्डलची डिमांड सध्या तरुणाई मध्ये जास्त दिसत आहे. पावसाळ्यात हे शूज लवकर कोरडे पडतात. शिवाय दिसायला ही कुल दिसतात.

rainy- crocs

  • फ्लोटर्स :- पावसाळ्यात सर्वात बेस्ट ऑपशन म्हणजे ‘फ्लोटर्स’. या सॅन्डल ची विशेषतः म्हणजे हे सॅन्डल भिजले तरी याच्या डिजाईन ने तुम्ही स्लीप होण्यापासून बचावाल. म्हणून पावसाळ्यात हे सॅन्डल असायलाच हवी.

rainy- floaters

 

  • पीव्हीसी शूज :- पीव्हीसी आणि लायक्राने बनलेले हे शूज स्टाईलिश तर दिसतातच,सोबत तुम्ही कुठल्याही कपड्यांवर हे शूज मॅच करू शकता.

rainy- floaters