मुंब्र्यातून साडेचार लाखाचे बीफ जप्त; दोघांना अटक

ठाण्यातील मुंब्रा कौसा येथून पोलिसांनी १ हजार ९०० किलो वजनाचे जनावरांचे मास मांस जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे ४ लाख ५६ हजार रुपये इतकी आहे. तसेच दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील कैसा येथे असणाऱ्या साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावर गळा नं. ३ मध्ये अनधिकृतरित्य जनावरांची कत्तल करुन ते मांस विक्रीकरीता ठेवली असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्या अनुशंगाने पोलीसांनी त्या ठिणकी धाड टाकली. साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावर असलेल्या गळा नं. ३ मध्ये सिकदर मुमताज अहमद खान,आणि मोहमद आसिफ अकरम कुरेशी, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

FIR Report :