बीड लोकसभा निवडणूक : प्रीतम मुंडे आघाडीवर

Beed loksabha Election 2019

बीड :- बीड मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या  प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून येण्याचा विक्रम केला होता. याही  निवडणुकीत त्या  आघाडीवर आहेत.

भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले . त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे उभे आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि बसपनेही इथे उमेदवार उतरवले आहेत. या सगळ्या उमेदवारांना टक्कर देत प्रीतम मुंडे बीडमधून पुन्हा विजयी होणार का,  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults