‘ब्युटी टिप्स’..खास ‘पुरुषांसाठी’..

Men

प्रत्येक स्त्री आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विशेष काळजी घेत असते. अगदी केसांपासून तर पायांच्या नखांपर्यंत. मात्र पुरुष यात मागे राहतात. पुरुषांनी देखील आपल्या चेहऱ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत. कारण स्त्रियांपेक्षा पुरुषांची त्वचा जरी जाडी असली तरी त्यांना देखील अनेक त्रास होत असतात. म्हणून हँडसम दिसण्यासाठी पुरुषांनी खालील काही विशेष उपाय करणे महत्त्वाचे असते. या उपायांनी पुरुषांची स्किन सुंदर आणि आकर्षक बनू शकते.

ही बातमी पण वाचा : पुरुषांनी शुक्राणू वाढवण्यासाठी करा ‘या ‘ पदार्थांचा सेवन

  • आपली स्कीन स्वच्छ ठेवणे खूप म्हत्वाचे असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या चेहऱ्यावरील तेलग्रंथी खूप सक्रीय असतात. यामुळे पुरुषांच्या त्वचेवर ब्लॅकहेड्स येतात. म्हणून आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईल.

  • बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीम लावणे विसरू नका.

ही बातमी पण वाचा : म्हणून महिलांना हवं असतो उंच जोडीदार…

  • चेहरा स्वच्छ करण्यासाठी वारंवार साबणाचा उपयोग केल्याने स्कीन ड्राय होते. त्वचा माॅईश्चराइज ठेवण्यासाठी साबणाचा वापर टाळावा.

  • झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर आॅलीव्ह आॅइल लावणे विसरू नका. या सोबतच आंघोळीनंतर बदामाच्या तेलाने मसाज करा. हे काही सोप्पे उपाय केल्यास तुमची स्कीन ग्लो होऊन आकर्षक दिसेल.

ही बातमी पण वाचा : म्हणून मुलांना आवडतात कमी उंच असलेली मुली..