बारामती : मंदिराच्या गाभाऱ्यात माळकरी तरुणाच्या आत्महत्येमुळे खळबळ

suicide

बारामती :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती (Baramati) शहरात मंदिराच्या गाभाऱ्यात एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात ही घटना घडली आहे. काशीनाथ ऊर्फ नाना वनवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. काशीनाथ माळकरी असल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येचे कारण अजून कळले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER