यास चक्रीवादळाचा प्रभाव ; विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता

yaas-cyclone

मुंबई : यास चक्रीवादळ (yaas-cyclone) अतिशय तीव्र झाले असून त्याचा वेग १२० ते १३० किलोमीटरपर्यंत वाढला आहे. सध्या ओडिशावर हे वादळ धडकले असून तटबंदीला त्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे.

या वादळाचा प्रभाव वाढत असून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. १ जूनला मान्सून केरळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता असून २८ आणि २९ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील ३० तारखेपर्यंत काही प्रमाणात पाऊस सुरू राहील, असा अंदाज अमरावती हवामान विभागाचे प्रमुख अनिल बंड यांनी वर्तविला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button