औरंगाबाद; ११३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Aurangabad news

औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या ११३ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत ८५७७ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५०६१ बरे झाले, ३५४ जणांचा मृत्यू झाला. तर ३१६२ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नऊ रुग्णांची सिटी एंट्री पॉइंट येथे अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आलेली आहे.

सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण : (१०२) रमा नगर (१), सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर (२),भावसिंगपुरा (१), मयूर पार्क (५), कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (१), छावणी (१), पद्मपुरा (३), एकनाथ नगर (३), शिवशंकर कॉलनी (८), ज्ञानेश्वर कॉलनी (१), भानुदास नगर, आकाशवाणी परिसर (१), मित्र नगर (४), उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे (१), अंगुरी बाग (१), अरिहंत नगर (१), एन सहा सिडको (४), एन चार सिडको (१), सेव्हन हिल (२), गजानन कॉलनी (१), जाधववाडी (१), तिरूपती कॉलनी (१), विष्णू नगर (४), आयोध्या नगरी (२), कांचनवाडी (१), चिकलठाणा (३), विवेकानंद नगर, एन बारा हडको (१), कोहिनूर गल्ली रोड (१), एन नऊ पवन नगर (१),एन सात, सिडको (१), जय भवानी नगर (१), देवळाई चौक, बीड बायपास (१), रेणुका नगर, शिवाजी नगर (१०), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (१), जालान नगर (१), एसआरपीएफ कॅम्प, सातारा (१), जय नगरी, बीड बायपास (३), आयोध्या नगर (१३), श्रीकृष्ण नगर (२), रायगड नगर (१), नारेगाव (१), नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी (२), उस्मानपुरा (१), बजाज नगर (३), अमेर नगर, बीड बायपास (१), सातारा परिसर (१), गारखेडा (१)

ग्रामीण रुग्ण : (११)

लोनवाडी, सिल्लोड (१), दहेगाव, वैजापूर (१), वडगाव कोल्हाटी (१), गांधी नगर, रांजणगाव (१), पांडुरंग सो., बजाज नगर (१), अरब मोहल्ला, अजिंठा (१), हनुमान नगर, अजिंठा (१), रेणुका नगर, अजिंठा (२), तेलीपुरा गल्ली (१), मातोश्री नगर, रांजणगाव (१!) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER