औरंगाबाद : आणखी दोन जण कोरोनाबाधित; रुग्णसंख्या १२४३

Corona Virus Positive

औरंगाबाद : आज दुपारी दोन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४३ झाली आहे. या वाढलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील राजाबाजार आणि एन-४ गणेशनगरातील प्रत्येकी एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER