रात्री १२ वाजता आदिवासी विकास मंत्री पाडवी एकनाथ खडसेंना भेटले

K.C Padavi -Eknath Khadse

जळगाव :- नुकतेच भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी भेट घेतली आहे.

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पाडवी यांनी खडसेंची भेट  घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

पाडवी यांच्यासोबत रोहिणी खेवलकर, निवृत्ती पाटील, शिरीष चौधरी उपस्थित होते. रात्री १२ वाजता एकनाथ खडसेंनी शाल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सर्वांचा सत्कार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER