
कोल्हापूर : मोबाईल आणि गांजा प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या येथील मध्यवर्ती कळंबा कारागृहाच्या सुरक्षेसाठी ‘असुर’ची मदत घेण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. श्वानपथक कळंबा कारागृह व परिसराला २४ तास खडा पहारा देणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांच्या पुढाकाराने कळंबा कारागृहात ही अभिनव सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
राज्यात एकेकाळी अव्वल दर्जाची सुरक्षा व्यवस्था समजल्या जाणाऱ्या कळंबा कारागृहात अलीकडे घडलेल्या घटनांमुळे यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. पंधरवड्यात कारागृहातील गैरप्रकार, अमलीपदार्थ, मोबाईलसह संशयास्पद वस्तू शोधून काढण्यासाठी श्वानपथकाची मदत घेण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी अपर पोलीस महासंचालक (कारागृह) रामानंद यांना प्रस्ताव सादर केला. रामानंद यांनी येथून १८ महिन्यांचा ‘असुर’ श्वान शुक्रवारी सायंकाळी कारागृह सेवेत २४ तास खडा पहारा देणार आहे.
कारागृहात १३ मोबाईल आणि गांजासदृश आणले गेले आहे. मोबाईल, गांजासह अमलीपदार्थांचा साठा आढळून अन्य कोणत्याही संशयास्पद वस्तू आल्याने कारागृह प्रशासन टीकेचे लक्ष्य बनले आहे. गृह मंत्रालयालाही त्याचा छडा लावण्यास श्वान पथकाची मदत घ्यावी लागली आहे. प्रशासनाला मदत होणार आहे. ‘असुर’ वरिष्ठ स्तरावर चौकशीची प्रक्रियाही यापुढे सुरक्षा रक्षकासमवेत कारागृहात सुरू झाली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला