विदर्भातील लक्षवेधी लढती – प्रमुख उमेदवार यादी

Assembly elections-Vidarbha

१. नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस- भाजप, आशिष रणजीत देशमुख- कॉन्ग्रेस, प्रशांत पवार-अपक्ष.

२. नागपूर दक्षिण – मोहन मते-भाजप, गिरीश पांडव-कॉन्ग्रेस, सतीश होले-अपक्ष, प्रमोद मानमोडे-अपक्ष, किशोर कुमेरिया- अपक्ष.

३. नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे-भाजप, पुरुषोत्तम हजारे-कॉन्ग्रेस.

४. नागपूर मध्य- विकास कुंभारे-भाजप, बंटी शेळके-कॉन्ग्रेस, कमलेश भगतकर-वंचित बहुजन आघाडी.

५. नागपूर पश्चिम – सुधाकरराव देशमुख -भाजप, विकास ठाकरे-कॉन्ग्रेस.

६. नागपूर उत्तर- मिलिन्द माने- भाजप, नितीन राऊत-कॉन्ग्रेस, सुरेश साखरे-बहुजन समाज पार्टी, विनय भांगे-वंचित आघाडी.

७. कामठी – सुरेश भोयर-कॉन्ग्रेस, टेकचंद सावरकर- भाजप,प्रफुल्ल माणके-बसप.

८. रामटेक- डी. मल्लिकार्जुन रेड्डी- भाजप, उदयसिंह यादव-कॉन्ग्रेस, आशीष जयस्वाल-शिवसेना बंडखोर.

९. काटोल- अनिल देशमुख- राष्ट्रवादी, चरणसिंग ठाकूर-भाजप, म. जुनेद्बाबा वलीबाबा.

१०. सावनेर- सुनील केदार-कॉन्ग्रेस, राजीव पोतदार-भाजप, संचयता पाटील-बसप.

११. उमरेड- सुधीर पारवे-भाजप, संदीप मेश्राम-बसप, राजू पारवे- कॉन्ग्रेस.

१२. हिंगणा- समीर मेघे-भाजप, विजय घोडमारे-राष्ट्रवादी, राहुल सोनटक्के-बसप.

१३. बुलढाणा- हर्षवर्धन सपकाळ-कॉन्ग्रेस, संजय गायकवाड- शिवसेना, विजयराज शिंदे-वंचित आघाडी.

१४. चिखली- राहुल बोंद्रे-कॉन्ग्रेस, श्वेता महाले-भाजप, अशोक सुरडकार- वंचित आघाडी.

१५. मेहकर- संजय रायमुलकर-शिवसेना, अनंत वानखडे-कॉन्ग्रेस, आबाराव वाघ-वंचित.

१६. सिंदखेडराजा- शशिकांत खेडेकर-शिवसेना, राजेंद्र शिंगणे-कॉन्ग्रेस, सविता मुंढे-वंचित.

१७. खामगाव-आकाश फुंडकर-भाजप, ज्ञानेश्वर पाटील-कॉन्ग्रेस, शरद वसतकर -वंचित.

१८. मलकापूर- चैनसुख संचेती-भाजप, राजेश एकडे- कॉन्ग्रेस, नितीन नांदुरकर-वंचित.

१९. जळगाव जामोद- संजय कुटे- भाजप, स्वाती वाकेकर-कॉन्ग्रेस, संगीतराव भोंगळ-वंचित.

२०. रिसोड- अमित झनक-कॉन्ग्रेस, विश्वनाथ सानप-शिवसेना, दिलीप जाधव-वंचित.

२१. वाशीम- लखन मलिक-भाजप, रजनी राठोड-कॉन्ग्रेस, सिद्धार्थ देवळे- वंचित.

२२. कारंजा- प्रकाश डहाके-राष्ट्रवादी, राजेंद्र पाटणी -भाजप, युसुफ पंजाणी-बसप.

२३. बाळापुर- नितीन देशमुख-शिवसेना, संग्राम गावंडे-राष्ट्रवादी, धेयवर्धन पुंडकर-वंचित.

२४. अकोला पूर्व- रणधीर सावरकर-भाजप, विवेक पारस्कर –कॉन्ग्रेस, हरिदास भदे-वंचित.

२५. अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा-भाजप, साजिद खान –कॉन्ग्रेस, मदन भरगड-वंचित.

२६. अकोट- प्रकाश भारसाकळे-भाजप, संजय बोडखे-कॉन्ग्रेस, संतोष रहाटे -वंचित.

२७. मुर्तीजापूर- हरीश पिंपळे-भाजप, रवी राठी-राष्ट्रवादी, प्रतिभा अवचार-वंचित.

२८. धामणगाव रेल्वे- धीरेंद्र जगताप-कॉन्ग्रेस, प्रताप अडसड-भाजप, निलेश विश्वकर्मा-वंचित.

२९. बडनेरा- रवी राणा-अपक्ष, प्रीती संजय बंड – शिवसेना, विलास गावंडे-बसप,

३०. अमरावती- डॉ. सुनील देशमुख-भाजप, सुलभा खोडके-कॉन्ग्रेस, मो. अलीम पटेल-वंचित.

३१. तिवसा-यशोमती ठाकूर-कॉन्ग्रेस, राजेश वानखडे-शिवसेना, दीपक सरदार-वंचित.

३२. दर्यापूर- रमेश बुंदिले-भाजप, बळवंत वानखडे-कॉन्ग्रेस, रेखा वाकपांजर-वंचित.

३३. मेळघाट-केवलराम काळे-राष्ट्रवादी, रमेश मावस्कर-भाजप, लक्ष्मण धांडे-बसप.

३४. अचलपूर-बच्चू कडू-प्रहार जनशक्ती पक्ष, अनिरुद्ध देशमुख –कॉन्ग्रेस, सुनिता फिस्के-शिवसेना, राजेंद्र गवई-रिपाई.

३५. मोर्शी- डॉ. अनिल बोंडे-भाजप, देवेंद्र भुयार-स्वाभिमानी पक्ष, राजेंद्र भाजीखाये-बसप.

३६. यवतमाळ- मदन येरावार-भाजप, अनिल मांगुळकर-कॉन्ग्रेस, संतोष ढवळे -अपक्ष.

३७. दिग्रस- संजय राठोड-शिवसेना, मो. तारिक मो. शमी-राष्ट्रवादी, संजय देशमुख-अपक्ष.

३८. राळेगाव- अशोक उईके-भाजप, वसंत पुरके-कॉन्ग्रेस, गुलाबराव पंधरे -प्रहार जनशक्ती.

३९. आर्णी- संदीप धुर्वे-भाजप, शिवाजीराव मोघे-कॉन्ग्रेस, राजू तोडसाम -अपक्ष.

४०. वणी- संजीव बोद्कुरवार-भाजप, वामन कासावार-कॉन्ग्रेस, राजू उंबरकर-मनसे.

४१. पुसद- निलय नाईक-भाजप, इंद्रनील नाईक –राष्ट्रवादी, ज्ञानेश्वर बेले-वंचित.

४२. उमरखेड- नामदेव ससाने –भाजप, विजय खडसे-कॉन्ग्रेस, राजेंद्र नजरधने-अपक्ष.

४३. अहेरी- अंबरीशराव आत्राम-भाजप, धर्मरावबाबा आत्राम-राष्ट्रवादी, दीपक आत्राम-कॉन्ग्रेस.

४४. आरमोरी-कृष्णा गजबे-भाजप, आनंद गेडाम-कॉन्ग्रेस, रमेश कोरचा-वंचित.

४५. गडचिरोली-देवराव होळी-भाजप, चंदा कोडवते-कॉन्ग्रेस, गोपाल मगरे-वंचित.

४६. भंडारा- अरविंद भालाधरे-भाजप, जयदीप कवाडे-पीरिपा, नरेंद्र भोन्डेकर-अपक्ष.

४७. तुमसर-प्रदीप पडोळे-भाजप, राजू कारेमोरे-राष्ट्रवादी, चरण वाघमारे-अपक्ष.

४८. साकोली- परिणय फुके-भाजप, नाना पटोले-कॉन्ग्रेस, सेवक वाघाये-वंचित.

४९. तिरोडा- विजय राहांगडाले-भाजप, रविकांत बोपचे-राष्ट्रवादी, दिलीप बनसोड- अपक्ष.

५०. अर्जुनी मोरगाव-राजकुमार बडोले-भाजप, मनोहर चन्द्रिकापुरे-राष्ट्रवादी, शिवदास साखरे-बसप.

५१. गोंदिया- गोपालदास अग्रवाल -भाजप, अमर वराडे-कॉन्ग्रेस, विनोद अग्रवाल-अपक्ष.

५२. आमगाव- संजय पुराम-भाजप, सहेसराम कोरेटे-कॉन्ग्रेस, रामरतन राउत- अपक्ष.

५३. चंद्रपूर- नाना शामकुळे-भाजप, महेश मेंढे-कॉन्ग्रेस, किशोर जोरगेवार -अपक्ष.

५४. राजुरा-संजय धोटे-भाजप, सुभाष धोटे-कॉन्ग्रेस, वामनराव चटप-स्वभाप.

५५. बल्लारपूर-सुधीर मुनगंटीवार-भाजप, डॉ. विश्वास झाडे-कॉन्ग्रेस, राजू झोडे- वंचित.

५६. ब्रम्हपुरी- विजय वडेट्टीवार-कॉन्ग्रेस, संदीप गड्डमवार-शिवसेना, पारोमिता गोस्वामी-आप.

५७. चिमूर-कीर्तीकुमार भांगडिया-भाजप, सतीश वाजुरकर-कॉन्ग्रेस, अरविंद सांदेकर -वंचित.

५८. वरोरा- प्रतिभा धानोरकर-कॉन्ग्रेस, संजय देवतळे- शिवसेना, डॉ. विजय देवतळे-अपक्ष.

५९. हिंगणघाट- समीर कुणावर-भाजप, राजू तिमांडे-राष्ट्रवादी, अशोक शिंदे-अपक्ष.

६०. आर्वी- अमर काळे-कॉन्ग्रेस, दादाराव केचे-भाजप, चंद्रशेखर डोंगरे-बसप.

६१. देवळी – रणजीत कांबळे-कॉन्ग्रेस, समीर देशमुख-शिवसेना, मोहन राईकवांर-बसप.

६२. वर्धा- डॉ. पंकज भोयर –भाजप, शेखर शेंडे- कॉन्ग्रेस मनीष फुसाटे -बसप.

ही बातमी पण वाचा:- विदर्भात १८ तगडे बंडखोर रिंगणात