कोल्हापुरात धक्कादायक निकाल

कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या शिवसेना सहापैकी चार ठिकाणी पिछाडीवर आहे. भाजपचे अमल महाडिक आणि सुरेश हाळवणकर यांच्यावर ऋतुराज पाटील आणि प्रकाश आवाडे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

सध्या खालील उमेदवार आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव
करवीर – चंद्रकांत नरके
हातकणंगले – अशोकराव माने
कागल – हसन मुश्रीफ
राधानगरी – भुदरगड – : प्रकाश आबिटकर
चंदगड – अप्पी पाटील
शिरोळ – राजेंद्र पाटील-यड्रावकर
इचलकरंजी – प्रकाश आवाडे
पन्हाळा-शाहूवाडी – सत्यजित पाटील