
मुंबई : डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूरचे सदस्य सचिव नियुक्त करण्यात आले आहे. खाजगी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधे, मुंबई के. एन. जावळे (K.N.Jawale), यांना कोकण विभाग, मुंबई येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त नियुक्त केले गेले आहे. अस्थ लुथरा (Astha Luthra) (एमडी, एसआयसीओएम, मुंबई) यांची एमडी, एमएसएफसी, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला