लातूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले राहूल गांधींचे स्वागत

Ashok Chavan welcomes Rahul Gandhi in latur

लातूर/प्रतिनिधी :- राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचे विधानसभा प्रचारा निमित्य लातूर येथे विमानाने आगमन झाले. या प्रसंगी विमानतळावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी प्रदेश अध्यक्ष आणि भोकर विधानसभेचे अधिक्रत उमेदवार अशोकराव चव्हाण यांनी राहूल गांधी यांचे स्वागत केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे नवनियुक्त अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची या वेळी उपस्थिती होती.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसचा घराणेशाही, सरंजामशाहीमुळे पराभव-अंजलीताई आंबेडकर