केजरीवाल म्हणाले, आता महाराष्ट्रातील १३०० शाळा बंद करणारे तावडे दिल्लीत प्रचार करणार

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या आगामी ८ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीसाठी सत्तारूढ आम आदमी पार्टी आणि विरोधी भारतीय जनता पार्टीच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तावडेंवर जोरदार टीका केली आहे. विनोद … Continue reading केजरीवाल म्हणाले, आता महाराष्ट्रातील १३०० शाळा बंद करणारे तावडे दिल्लीत प्रचार करणार