आरे कारशेडच्या कामाला स्थगिती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav thackeray

मुंबई : आरे कारशेडच्या कामाला आजच स्थगिती दिली असून याबाबत संपूर्ण आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रपरिषदेत सांगितले. विधीमंडळ पत्रकार संघाच्यावतीने नवीन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

संजय राऊत हनुमान तर शरद पवार चाणक्य : शत्रुघ्न सिन्हा

ते म्हणाले मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र वैभव गमावून विकास करायचा असेल तर ते नको आहे. माझा मेट्रोला विरोध नसून कारशेडला विरोध असल्याचे ठाकरे म्हणाले. आता रातोरात झाडाची कत्तल सहन केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.