‘आरोग्य सेतू ॲप’ गुगलवर नंबर वन

नवी दिल्ली :- कोरोना बद्दल जनजागृतीसाठी ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. हे अँप तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून सावध करते आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हे सांगते! गुगलवर नंबर वन आरोग्य सेतू ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड … Continue reading ‘आरोग्य सेतू ॲप’ गुगलवर नंबर वन