या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचे निरीक्षक नियुक्त

मुकुल वासनिक, नितीन राऊतांच्या समावेश

nitin raut & Mukul Wasnik

दिल्ली : २०२१ मध्ये काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी भूपेश बघेल (Bhupesh Baghel), मुकुल वासनिक (Mukul Wasnik), अशोक गहलोत (Ashok Ghelot), बी. के. हरिप्रसाद (B.K. Hariprasad), डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) आणि इतरांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. महाराष्ट्रातील नेते वासनिक यांच्याकडे आसाम तर मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तामिळनाडू व पुड्डीचेरी या राज्यांची जबाबदारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER