
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा काही थांबत नाही. आज शुक्रवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात 30 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 466 वर गेली आहे. आतापर्यंत या रोगाने जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला