सांगलीत मंगळवारी आणखी 16 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

Positive Patient

सांगली :- सांगलीत मंगळवारी नवे 16 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या १३१ झाली आहे. आजअखेर एकूण 384 बाधित सापडले असून त्यापैकी 241 रुग्ण बरे झाले आहेत. बारा जणांचा मृत्यू झाला आहे . 6 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे .

आतापर्यंत आटपाडी तालुक्यात २५, जत ३२, कडेगांव २५, कवठेमहांकाळ १४, खानापूर १९, मिरज १८, पलूस २५, शिराळा १२७ ,तासगाव १६, वाळवा ५१, महापालिका क्षेत्रात २१ बाधित सापडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER