अनिल देशमुखांच्या याचिकेवर 8 जूनला सुनावणी

Anil Deshmukh - Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून मुंबई न्यायालयात दाखल केली होती. अखेर या याचिकेवर 8 जूनपासून सुनावणी होणार आहे.

दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशनानंतर सीबीआयने तपास करून अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बदल्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आणि कट रचल्याचा मुद्दा आहे, उपस्थितीत करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button