अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाची होणार चौकशी – किरीट सोमय्या

kirit somaiya - anil parab - Maharastra Today

मुंबई :- रत्नागिरी (Ratnagiri) जिल्यातील दापोली येथे साई रिसॉर्टने केलेल्या बेकायदा बांधकामाबाबत भाजपाचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या चौकशीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून याच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

हे रिसॉर्ट शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे आहे. या चौकशीमुळे परब यांच्या अडचणी वाढणार आहेत. परब यांच्याविरुद्ध घोटाळ्याबाबत नुकतीच दुसरी एक तक्रारही आली आहे. या घोटाळ्याची चौकशी नाशिक येथे सुरू आहे, हे उल्लेखनीय. ही माहिती किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करून दिली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button