अमितेश कुमार नागपूरचे नवे पोलीस आयुक्त

amitesh kumar

नागपूर : नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक वाहतूकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी सहआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई) चे अमितेश कुमार याची पदोन्नतीवर नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. याशिवाय इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER