महानायक अमिताभ बच्चन कोरोनाच्या कवेत

Amitabh Bachchan

मुंबई :- महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांनी स्वतः ट्विटकरत ही माहिती दिली आहे. त्यांना नानावटी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.

मला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भर्ती झालेलो आहे. घरातील सर्व सदस्य आणि कर्मचाऱ्यांची देखील टेस्ट करण्यात येत आहे, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.गेल्या दहा दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करून घ्याव्यात असेही आवाहन अमिताभ बच्चन यांनी आवाहन ट्विटर द्वारे केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER