अंबाबाई देवी : पूजा आणि या नऊ दिवसांत देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग असे असणार

Devi Ambabai

कोल्हापूर :- उद्या शनिवार सुरू  होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रूपातील बांधण्यात येणाऱ्या पूजा आणि या नऊ दिवसांत देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालीलप्रमाणे असतील :

दि.१७/१०/२०२० शनिवार-घटस्थापना कुण्डलिनी स्वरूपात
१८/१०/२०२० रविवार- द्वितीया पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक
१९/१०/२०२० सोमवार- तृतीया नागकृत महालक्ष्मी स्तवन
२०/१०/२०२० मंगळवार-चतुर्थी सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम
२१/१०/२०२० बुधवार-पंचमी गजारूढ अंबारीतील पूजा
२२/१०/२०२० गुरुवार- षष्ठी श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती
२३/१०/२०२० शुक्रवार- सप्तमी अगस्त्यकृत सरस्वती स्तवन
२४/१०/२०२० शनिवार-अष्टमी महिषासुरमर्दिनी
२५/१०/२०२० रविवार- दसरा अश्वारूढ

साडी रंग

१७/१०/२०२० लाल
१८/१०/२०२० पीतांबरी
१९/१०/२०२० केशरी
२०/१०/२०२० निळा / जांभळा
२१/१०/२०२० लाल
२२/१०/२०२० पांढरा सोनेरी काठ
२३/१०/२०२० पिवळा / लिंबू
२४/१०/२०२० लाल
२५/१०/२०२० कोणत्याही रंगाची

अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य, सचिव, श्री पूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री पूजक मंडळ यांनी प्रसिद्धीकरिता दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER