दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचं सुंदर घर बघून व्हाल थक्क !

Allu Arjun Luxury Home

दाक्षिणात्य ‘स्टायलिश स्टार’ म्हणून अल्लू अर्जुन ओळखला जातो. हैदराबादमध्ये त्याचं असे सुंदर घर आहे. अल्लू अर्जुन त्याचा स्टायलिश अंदाज आणि आलिशान राहणीमानासाठी ओळखला जातो.

अल्लू अर्जुन हा चिरंजीवी यांचा भाचा आहे. २०१६ मध्ये ‘गूगल’वर सर्वाधिक सर्च केला जाणारा टॉलिवूड सेलिब्रिटी अल्लू अर्जुन होता. त्याच वर्षी फोर्ब्स इंडियाच्या मासिकातही त्याचा समावेश होता.