जुहू येथील अक्षय कुमारचं घर ८० कोटींचं; बघून व्हाल थक्क !

Akshay Kumar's Home in Juhu

मुंबईतील जुहू परिसर प्रसिद्ध आहे. तेथील अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचे घर बाहेरून बघितले असालच. त्यांचे हे घर ८० कोटींचे आहे ! तर चला बघूया ते आतून कसे दिसते ते.

Photo courtesy: Vogue India & Twinkle khanna instagram