
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशू सिन्हा, कक्ष अधिकारी एल.एन.सदाफुले आदी उपस्थित होते.
Source:- Mahasamvad News
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला