बारामतीतून अजित पवार आघाडीवर

ajit_pawar

मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार सहा हजार मतांनी आघाडीवर असून भाजपचे गोपीचंद पडळकर पिछाडीवर आहेत .

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

राज्यातील 288 मतदारसंघातील 3 हजार 237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. राज्यात कुणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून दुपारी १२ वाजेपर्यंत राज्याच्या नव्या विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल .

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९