सामना जिंकल्यानंतर पडिक्कल ने कोहलीबरोबर थ्रोबॅक फोटो केला शेयर

Virat Kohli - Devdutt Padikkal

आरसीबीचे (RCB) 20 वर्षीय सलामीवीर देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) ट्विटरवर विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) स्वत: ची दोन छायाचित्रे शेअर केली. एका चित्रात एक तरुण पडिकक्कल कोहलीकडून पदक मिळवताना दिसू शकतो, तर दुसरे चित्र शनिवारी आरआर विरुद्धच्या 99 धावांची मॅच-जिंकणार्‍या भागीदारीची आहे.

“आवड. उद्देश. प्रगती. कृतज्ञ.” त्यांने पोस्ट कॅप्शन असे दिले आहे

जर पडिक्क्कल आपला असाच खेळ खेळात राहिल्यास तर तो नक्कीच या स्पर्धेच्या इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार जिंकू शकेल. हा सामना जिंकल्यानंतर आरसीबीने(RCB) चार मधून तीन सामने जिंकून टेबलच्या पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

कर्णधार विराट कोहलीनेदेखील आधी सांगितले की ते सर्वात संतुलित अवस्थेत आहेत आणि एक चांगला हंगाम पाहत आहेत. त्यांना त्यांच्या संघात नवीन भावना असून ते आयपीएलच्या या मोसमात एक ठसा उमटवू शकतात. आगामी काळात ते त्यांचे शब्द कसे राखतात ते पाहूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER