ब्रेकिंग न्यूज : अभिनेत्री आशालता यांची प्रकृती चिंताजनक

Actress Ashalata

मुंबई :- “आई माझी काळूबाई” या नवीन मराठी सिरीयलचे 27 कलाकार कोरोनाच्या विळख्यात तर त्यातील जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER