भरधाव कारने उडवले : व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर :- कोल्हापुरात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वारांना भरधाव कारने उडवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. सकाळी साडेनऊ दरम्यान घडलेली घटना.

धैर्य प्रसाद ते सदर बाजार कॉर्नर.Car Care Showroomच्या समोरून चुकीच्या मार्गावरून टू व्हीलरवरून जाताना. दोन वृद्धांना भरधाव कारने उडवले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER